Friday, May 1, 2026
Homeजळगावनिधन वार्ता मधुकर धांडे यांचे निधन

निधन वार्ता मधुकर धांडे यांचे निधन

निधन वार्ता
मधुकर धांडे यांचे निधन

बामणोद (आर.के.इंगळे खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

खानापूर येथिल मधुकर श्रीराम धांडे , वय ७६ यांचे अल्पशा आजाराने २५ सप्टेबर रोजी निधन झाले .
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परीवार आहे .
ते खानापूरचे माजी ग्रा.पं .सदस्य वैभव धांडे व सतिष धांडे यांचे वडील तर बामणोद येथील प्रदिप टोके यांचे सासरे होत .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या