Wednesday, August 26, 2026
Homeजळगावकैलास शेलोडे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; राज्यस्तरीय मेळाव्यात निर्णय

कैलास शेलोडे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; राज्यस्तरीय मेळाव्यात निर्णय

कैलास शेलोडे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; राज्यस्तरीय मेळाव्यात निर्णय

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिट-धोबी सेवा मंडळाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी कैलास शेलोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय संवाद मेळाव्यात हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या बैठकीत महाराष्ट्र राज्य परिट-धोबी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री बालाजीराव शिंदे साहेब यांच्या हस्ते शेलोडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष विजयराव देसाई, संजय वाल्हे, विभागीय अध्यक्ष शंकरराव बनसोडे, कार्याध्यक्ष गणेशराव जगताप, तसेच दत्तात्रय जगदाळे, पंडित बापू जगदाळे, दीपक जगदाळे आदी मान्यवर मंचावर सुनील सपकाळे उपस्थित होते.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे यांचे भुसावळ तालुकाध्यक्ष नरेंद्र  वाघ, खानदेश लाईव्ह न्युजचे संपादक संतोष  शेलोडे, लक्ष्मण  शेलोडे, राहुल रोकडे, अनिल शिरसाठ, हिरालाल बुंदेले, विलास जगन्नाथ वाघ, ईश्वर रामदास धोबी सर, विनायक दौलतराव एशी, अनिल बाबुलाल वाघ, विजय भिवसन वाघ (शहराध्यक्ष), आरुण वामन जाधव, रविंद्र साहेबराव जाधव, विजय शिवाजी वाघ, अनिल रामदास माडोळे, अनिल पंडित वाल्हे, किशोर पंडित महाले, गंगाराम शंकर वाल्हे, सुनील दगडू जाधव आदींनी अभिनंदन केले.

यावेळी रमेश ठाकरे, गोपाल बाविस्कर, रवींद्र वाघळे, नितीन जाधव, बिसन बाविस्कर, सुभाष शिरसाळे, प्रवीण सोनवणे, प्रदीप सपकाळे, सुधाकर सर सपकाळे, आनंदा सुरडकर, तुळशीदास येवलेकर, वामन सपकाळे, माधव बोरसे, योगेश बोदडे, दगडू रोकडे यांनीही कैलास शेलोडे यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या