Friday, May 1, 2026
Homeजळगाववस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष राकेश भाऊ कोलते यांचा...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष राकेश भाऊ कोलते यांचा भाजपात प्रवेश.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष राकेश भाऊ कोलते यांचा भाजपात प्रवेश.

यावल       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               दि.१०
शहरातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आणि यावल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राकेशभाऊ कोलते व गणेश महाजन यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या प्रवेश करून जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली.

यावेळी आमदार अमोल भाऊ जावळे,बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी फडके भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,निवडणूक प्रमुख नंदू महाजन,हिरालाल चौधरी.
निवडणूक प्रभारी हर्षल पाटील. विलास चौधरी.हेमराज उर्फ बाळू फेगडे जि.प.सदस्य सविताताई भालेराव इत्यादी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर कुंदन फेगडे. प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे. मंडळाध्यक्ष सागर कोळी मंडळ सरचिटणीस भरत पाटील,ज्ञानेश्वर तायडे, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप प्रदेश नेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे यावल शहरातील भाजपची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या