Friday, May 1, 2026
Homeकृषीपाणी फाउंडेशन व कृषी विभागाचा शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

पाणी फाउंडेशन व कृषी विभागाचा शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

पाणी फाउंडेशन व कृषी विभागाचा शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम.

यावल          खानदेश ला युनिव्हर्स प्रतिनिधी        दि.२७   पाणी फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सांगवी बु. येथे येथे
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे कार्य व शेतकरी गट स्थापन करून कार्य करण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. तसेच तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाबाबत सुद्धा माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी बी.डी.ढाळे, उपक्रोशी अधिकारी आगीवाल,सौ.कंकाळ मॅडम, सहायक कृषी अधिकारी जी.टी. निंबोळकर,एम.ए.पाटील.सौ. शबाना तडवी मॅडम,समीधा अडकमोल मॅडम,मनीषा तायडे, काठोके मॅडम,वाघ मॅडम,जितेंद्र चौधरी आर.बी.पवार,एस.आर. पाटील,आर.जी.कावरखे,सी.जी.तेली.जि.यू.वास यांच्यासह पाणी फाउंडेशनची संपूर्ण टीम व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या