Wednesday, August 26, 2026
Homeजळगावभुसावळ येथील समाज सेवक प्रविण काळे यांचे दुखद निधन

भुसावळ येथील समाज सेवक प्रविण काळे यांचे दुखद निधन

भुसावळ येथील समाज सेवक प्रविण काळे यांचे दुखद निधन

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     येथील मृत्युंजय चौक श्रीराम नगर मधील रहीवाशी कै . प्रविण अमृत काळे, वय ४५ यांचे मंगळवारी सकाळी ८ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे .
त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ , एक बहीण असा परिवार आहे
त्यांची अंत्ययात्रा मृत्युंजय चौक ,श्रीराम नगर भुसावळ येथुन आज दिनांक- १० डिसेंबर रोजी ठीक सकाळी आठ वाजता निघणार आहे .
प्रविण हा अतिशय मनमिळावु स्वभावाचा व धार्मिक वृत्तीचा व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता तसेच मृत्युंजय मंडळात प्रत्येक सेवाभावी कार्या साठी तत्पर असायचा . गजानन महाराजांचा निस्सीम भक्त म्हणून त्यांना ओळखले जात होते . पायी दिंडीत त्यांचा सहभाग असायचा . त्यांच्या मृत्युमुळे परिसरात दुखाचे सावट पसरले आहे .
ईश्वर मृत आत्म्यास शांती देवो ही खांदेश लाईव्ह न्युज तर्फे प्रार्थना . 🙏

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या