Wednesday, August 26, 2026
Homeजळगावनिधन वार्ता गं.भा.सरस्वती भारंबे

निधन वार्ता गं.भा.सरस्वती भारंबे

निधन वार्ता
गं.भा.सरस्वती भारंबे

भुसावळ.  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

शहरातील वरणगाव रोडवरील सायली हॉटेल जवळील रहिवासी गं.भा. सरस्वती सोपान भारंबे (वय ८७ ) यांचे गुरुवार, दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ६:०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्या देविदास भारंबे , हिरामण भारंबे यांच्या मातोश्री तर अनिकेत, समीर यांच्या आजी होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या