सोयगाव येथे संत गाडगेबाबांची ६९ वी पुण्यतिथी साजरी

सोयगाव, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२० डिसेंबर
सोयगाव शहरातील संत गाडगेबाबा चौक येथे राष्ट्रसंत, स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांची ६९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या प्रसंगी संपत मंडवे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
या प्रसंगी रामराव रोकडे,आन्ना जाधव,कृष्णा
शेवाळकर,दत्तू रोकडे,संतोष महाले,सुनिल रोकडे,बबन रोकडे,योगेश रोकडे,अनिल निकुंम, गोकुळ रोकडे,बापू महाले,प्रा.अनिल मानकर,नगरसेवक हर्षल काळे,कदीर शहा,राजेंद्र दुतोंडे,समाजसेवक संदिप चौधरी,सुरेश घन,पत्रकार,व्यापारी वर्ग,व विविध मान्यवरांची उपस्थिती होती .
यावेळी मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी सर्व समाजातील जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला आहे . असे सांगितले .

