Wednesday, August 26, 2026
Homeजळगावदेवकाबाई जाधव यांचे दुखद निधन !

देवकाबाई जाधव यांचे दुखद निधन !

देवकाबाई जाधव यांचे दुखद निधन

भुसावळ  येथील कै.गं.भा.देवकाबाई काशिनाथ जाधव यांचे गुरुवार दिनांक 25/12/2025 रोजी वृद्धापकाळाने संध्याकाळी 8:30 वाजता देवाज्ञा झाली असून त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दिनांक 26/12/2025 रोजी ठीक 12:00 वाजता राहत्या घरून म्हणजेच कृष्णा नगर भुसावळ येथुन निघेल . त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे .

त्या विलास काशिनाथ जाधव यांच्या आई होत्या . त्यांच्या पश्चात श्री विलास काशिनाथ जाधव ,श्री धीरज विलास जाधव , श्री तुषार विलास जाधव समस्त जाधव नाथ असा परिवार आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या