Friday, May 1, 2026
Homeजळगावशहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. राजेंद्र तायडे

शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. राजेंद्र तायडे

शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. राजेंद्र तायडे

फैजपूर । खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
वार्ता फाउंडेशन पत्रकार संघटनेची कार्यकारिणीची बैठक आज रविवार रोजी संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते फैजपूर शहर अध्यक्षपदी प्रा. डॉ. राजेंद्र तायडे तर उपाध्यक्षपदी राजू तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन अध्यक्ष इदू पिंजारी यांनी शहराध्यक्ष पदाचा पदभार प्रा. डॉ. राजेंद्र तायडे यांच्याकडे सोपवला.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्रा. राजेंद्र तायडे, उपाध्यक्ष राजू तडवी, सचिव शाकीर मलक, सहसचिव सलीम पिंजारी, खजिनदार प्रा. उमाकांत पाटील, कार्याध्यक्ष योगेश सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख मयूर मेढे व सर्व सदस्य सन्माननीय पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे, इदू पिंजारी, संजय सराफ, जावेद काझी, उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या