Friday, May 1, 2026
Homeजळगावयेथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे व्यापारी मित्र परिवाराने केले अभिनंदन

येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे व्यापारी मित्र परिवाराने केले अभिनंदन

येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे व्यापारी मित्र परिवाराने केले अभिनंदन…

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

येथील म्युनिसिपल हायस्कुल जवळील कै. बळीराम बापू वाघुळदे कॉम्प्लेक्स्
व्यापारी मित्र परिवाराने फैजपूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन केले. शहरातील व्यापारी संकुलांचे नियमित स्वच्छता करावी अशी अपेक्षा व्यक्त करून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यापारी मित्र मनोज होले, अमोल सरोदे, कुंदन झांबरे, नाजिम पठान, प्रमोद जगताप, कुंदन फिरके, चिराग गुजराथी, संदीप पाटील, गजानन रोडे, भास्कर पाटील, वसीम पठान, शेख मोहसिन, विनोद बजाज, शेखर काकडे, प्रवीण पाटील, मयूर सोनावणे, डॉ. अन्सारी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या