Friday, May 1, 2026
Homeगुन्हानिलंबनाची कारवाई टाळण्यासाठी १५ हजारांची लाच; लाचखोर वनपालालासह एकाला अटक !

निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी १५ हजारांची लाच; लाचखोर वनपालालासह एकाला अटक !

निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी १५ हजारांची लाच; लाचखोर वनपालालासह एकाला अटक !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच फोन पे द्वारे स्वीकारणाऱ्या रावेर विभागाच्या वनपालासह एकास जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने वनविभागातील लाचखोर पुरते हादरले आहेत. राजेंद्र सरदार असे अटकेतील वनपालाचे तर दीपक तायडे असे अटकेतील खाजगी पंटराचे नाव आहे.जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात निरीक्षक हेमंत नागरे व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या