Friday, February 13, 2026
Homeजळगावएकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम

एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम

एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम

 

वरणगाव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये दिव्यांग तसेच इतर सर्व बांधवांना, एन. एम. पी., पुणे टाटा ए. आय. जी. तसेच स्वस्ती फाउंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने ई-श्रम कार्ड व आयुष्मान कार्ड मोफत

काढून देण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे ३०० ते ४०० नागरिकांनी लाभघेतला. तसेच दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नियोजित होता; परंतु मुंबई येथील मान्यवर काही कारणास्तव उपस्थित राहू न शकल्यामुळे संस्थेने साहित्य वाटप न करण्याचा निर्णय घेतला.

दिव्यांग बहुउद्देशीय संस्था वरणगाव एकता शहर संस्थापक अध्यक्ष

सुनील शेटे व रफीक शेख सांडु, विजय चौधरी, सुखराम माळी, रेहमान शाह, सुनील पाटील, संतोष पाटील, रामा शिवरामे, बालु सैतवाल आर्यन परदेशी, संतोष देशमुख, अनिल इंगळे, आनंदा झांमबरे, अविनाश पाटील, नमन माळी, दर्शन माळी, विद्या सोनार, सुजाता भोई, योगिता खडसे, साधना जांभुरे, या सर्व कार्यकर्ते चे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या