Wednesday, March 11, 2026
Homeजळगावराजपूत करणी सेनेतर्फे महीला दिन उत्साहात

राजपूत करणी सेनेतर्फे महीला दिन उत्साहात

राजपूत करणी सेनेतर्फे महीला दिन उत्साहात    जळगांव खान्देश लाईव्ह न्युज श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत तसेच जळगांव शहर अध्यक्ष संजना राजपूत याच्या उपस्तितीमध्ये महिला दीना निमित्ताने तसेच सावीत्री बाई फुले यांच्या स्मृती दीना निमित्ताने जळगांव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी महिलांना आरोग्य विषयी माहिती देण्यात आली व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्याचबरोबर महिलांना संघटित कसे राहावे ही माहिती देण्यात आली कार्यक्रमात प्रमुखअतिथी जिल्हा अध्यक्ष करणी सेना सारिका पाटील,योगा शिक्षिका ललिता

 

साळवे,नगरसेविका माधुरी बारी होत्या तर
नियोजन संजना पाटील आणि निकिता पाटील
नगरसेविका माधुरी बारी यांनी केले . महिलांनी आपले स्वतः स्वरक्षण कसे करावे यावर योग्य ते मार्गदर्शन केले तसेच योगा शिक्षिका ललिता साळवे आरोग्यावर विविध प्रकारच्या टिप्स दिल्या व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौं सारिकाताई राजपूत यांनी महिला एकत्र येणे ही काळाची गरज आहे हे आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केले . येणारा भावी काळ हा महिलांविषयी किति जागरूक आहे हे जगाला दिसेल त्यांनी यावेळी राष्ट्र्पती प्रतिभाताई पाटील यांचे उदाहरण देऊन महिलांना जागरूक करण्याचा पर्यत या माध्यमातून व्यक्त केला .

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मीनाताई पाटील,दीपाली राजपूत,निकिता पाटील,रत्नमाला पाटील,धनश्री राजपूत,कविता पाटील, शितल पाटील,माधुरी पाटील, संजना पाटील, शितल राजपूत, सोनाली राजपूत, वैशाली राजपूत, प्रतिभा राजपूत आदी महिलांनी परिश्रम घेतले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या