आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेरची पहिली बैठक
रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेर (ता. रावेर, जि. जळगाव) यांची पहिली बैठक रावेर येथील श्रद्धा सबुरी बूट हाऊस येथे उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनोहर कोळी होते.
बैठकीत संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टांवर तसेच आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. समाजातील युवकांना संघटित करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणे तसेच समाजहितासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या वेळी अध्यक्ष
मनोहर पंडीत कोळी रा.सुलवाडी
उपाध्यक्ष विनोद रामचंद्र कोळी(शिवा भाईG)रा.पुनखेडा
सचिव योगेश्वर विश्वनाथ कोळी रा. तादलवाडी सहसचिव सुभाष सुकदेव सपकाळे रा.सुनोदा खजिनदार
विक्की कृष्णा कोळी रा.चोरवड
कार्याध्यक्ष भूषण प्रकाश तायडे रा.रावेर प्रसिद्धी प्रमुख
शुभम सुनिल कोळी रा.निबोल
सल्लागार अशोक रामदास कोळी रा.वाघोदा किरण सोपान कोळी रा.अटवाडा संतोष वामन सपकाळे रा.सिगत हरीलाल रमेश कोळी रा.काडवेल गोपाळ सुधाकर कोळी रा.खिरवड प्रमुख सल्लागार विनोद रामदास कोळी रा.नेहता सदस्य संदिप तुकाराम महाले रा.निभोरा स्टेशन विजय देविदास कोळी रा.अजनाड सुपडु दोधु मोरे रा.थोरगव्हाण समाधान सदाशिव कोळी रा.पातोडी ईश्वर शालीग्राम कोळी रा.चिनावल विनोद मिठाराम कोळी रा.खिडी जयराम चिंतामण कोळी रा.ऐनपुर शरद सुपडु कोळी रा.थोरगव्हाण उमेश मोहन कोळी रा.मागलवाडी ज्ञानदेव पुंडलिक खवले रा. तादलवाडी यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते.
रावेर येथील श्रद्धा सबुरी बूट हाऊस येथे झालेल्या आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेरच्या बैठकीप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व सदस्य.

