Wednesday, August 26, 2026
Homeजळगावशहीद राजु सोनवणे संस्थे तर्फे आंतरजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन

शहीद राजु सोनवणे संस्थे तर्फे आंतरजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन

शहीद राजु सोनवणे संस्थे तर्फे आंतरजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त शहीद राजु सोनवणे बहुउद्देशिय संस्था भुसावळ तर्फे भव्य आंतरजातिय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे .
जळगांव जिल्ह्यातिल तरूण व तरूणी यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी .
विवाह नोंदणी करीता वधु-वराचा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स
. जाति बाबतचे प्रमाणपत्र ,महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पुरावा प्रमाणपत्र , आधारकार्ड (अपडेट) वराचे बॅकेचे खाते पुस्तकची झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो ६ कॉपी याप्रमाणे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन शहीद राजुभाऊ सोनवणे बहुउद्देशिय संस्था भुसावळ, संस्थापक व अध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे मो ९२२६४८४२०३ , विक्की मेश्राम विजय साळवे, नरेश गडवे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या