Sunday, April 5, 2026
Homeजळगावनिधन वार्ता मथुराबाई लक्ष्मण जाधव

निधन वार्ता मथुराबाई लक्ष्मण जाधव

निधन वार्ता : मथुराबाई लक्ष्मण जाधव

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – कंडारी प्लाॅट येथील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्या मथुराबाई लक्ष्मण जाधव यांचे अल्पशा आजाराने २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्या आरपीआयचे जेष्ठ नेते खान्देश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण वाघोजी जाधव यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती मुलगा सुन मुलगी जावाई नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेत सामाजिक शैक्षणिक राजकीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या