निधन वार्ता – कैलास सिंग काशीराम पाटील यांचे निधन!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – कैलास सिंग काशीराम पाटील वय 80 यांचे याचे वृद्धापकाळाने 31 रोजी दुपारी 3.55 वाजेला निधन झालेत्याच्या पश्चात पत्नी दोन मुले,दोन मुली,सुना दोन जावई ,नातवडे असा परिवार आहे . ते दैनिक पुढारीचे पत्रकार नरेंद्र पाटील याचे वडील होत.त्याची अंत्ययात्रा 1 एप्रिल रोजी खडका रोड नेमाडे कॉलनी भुसावळ येथून सकाळी 11 वाजता निघणार आहे .
शोकाकुल
ईश्वरसिंग कैलाससिंग पाटील
नरेंद्र सिंग कैलाससिंग पाटील
रजतसिंग ईश्वर सिंग पाटील
अर्णवसिंग नरेंद्र पाटील
विहान सिंग नरेंद्र पाटील .

