Monday, April 13, 2026
Homeजळगावचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न...

चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न…

चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न…

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दि 13
दीपनगर भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र ,दीपनगर येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांसाठी दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता नवीन मनोरंजन केंद्र येथे महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली…. या स्पर्धे मध्ये वसाहतीमधील 400-500 मूल मुली सहभागी झाले होते या सर्व स्पर्धकांना समितीच्या वतीने पेन्सिल बॉक्स प्रोत्साहन म्हणून देण्यात आले .. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समिती खजिनदार रोशन वाघ , प्रशांत वाघ मोहित कांबळे मनोज जमदाडे , रोशन बाऱ्हे, पद्माकर बाऱ्हे,सुभाष मेश्राम, छगन पवार , निलेश पिंगळे, आकाश वाघ , मनोहर बाऱ्हे , बादल तायडे, समाधान सपकाळे, किरण कवठे, संतोष वानखडे प्रवीण बोदडे, सुमित मोहोळ विपिन मनवर मनीष चवरे संभाजी मुंडे गगन पाली किरण चाटे यांनी परिश्रम घेतले तर सचिव नितीन सोनवणे यांनी उपस्थित सर्व बालगोपाल आणि पालक यांचे आभार मानले..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या