Saturday, May 2, 2026
Homeजळगावनगर परिषद संचलित साने गुरुजी विद्यालयाचा निकाल लागला ३५.२ टक्के.

नगर परिषद संचलित साने गुरुजी विद्यालयाचा निकाल लागला ३५.२ टक्के.

नगर परिषद संचलित साने गुरुजी विद्यालयाचा निकाल लागला ३५.२ टक्के.

 

यावल  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  दि.२

नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ३५.२ टक्के लागला त्यात

सायन्स ९७.५३ , ( ८१ पैकी ७९ विद्यार्थी उत्तीर्ण ) आर्ट १२.२ ( १८३ पैकी फक्त २२ विद्यार्थी उत्तीर्ण ), कॉमर्स २२.८५ ( ७० पैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण.

 

प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

 

 

कला शाखा.

 

1) कु. मोरे अंकिता विनोद 354. 59.00%

 

2) ” साळुंके संध्या मुकुंदा 353. 58.83%

 

3)” तडवी सायना असलम 339 56.50%

 

वाणिज्य शाखा.

1) दु· तेली रूपाली नरेंद्र 373 62.17

 

2)” पाटील प्रांजल दिगंबर 340 56.67

 

३)” पाटील नेवाली संजय 305

50.83

 

विज्ञान शाखा

 

1) कु. पाटील खुशबु रविंद्र – 451.75.17

 

2) ” वाघ वैष्णवी समाधान 435 72.50

 

3) नेहेते ऋषिकेश श्रीकृष्ण –

432 72.00%

 

कुशवाह नविनकुमार सुंदरसिंग 432 72.00%,

याप्रकारे साने गुरुजी विद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल लागला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या