Monday, May 25, 2026
Homeजळगावसाळशिंगी येथील भवानी माता मंदीरात महाआरती व भंडाऱ्या चे आयोजन

साळशिंगी येथील भवानी माता मंदीरात महाआरती व भंडाऱ्या चे आयोजन

साळशिंगी येथील भवानी माता मंदीरात महाआरती व भंडाऱ्या चे आयोजन

 

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

येथील महाराष्ट्र शिव वाहतुक मॅटेडोर सेनेतर्फे २६ मे मंगळवार रोजी साळशिंगी येथील जागृत आदिशक्ति भवानी माता मंदिरात महाआरती , पुजेचा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी १२ ते ५ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे .

कार्यक्रमात प्रमुख अतिथी गोरखनाथजी बाबा हिरा मारोती ,श्री. संत सेवा समुह भुसावळ ,श्री. स्वामी समर्थ सेवेकरी ‘श्री. गजानन महाराज मंदीर माजी आमदार संतोषभाऊ चौधरी , माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी,

पोलीस निरिक्षक उध्दव दमाडे साहेब ,

भुसावळ शहर वाहतुक व सर्व स्टाफ,

अॅड. श्री. श्याम गोंदेकर (शिव वाहतुक सेना)

नितीन सावंत आरटी ओ जळगांव आदी उपस्थित राहणार आहेत .

भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र शिव वाहतुक सेनेचे राजु भाऊ ठाकूर व श्री जयभवानी मॅटाडोर, अॅपे/टाटा ४०७ स्टॉप चालक/मालक, गणेश कॉलनी रिक्षा स्टॉप / शिवनेरी माल वाहतुक अॅपे स्टॉप, अंजनी कुरीअर सव्हींस, शिवसेना पदाधिकारी जेष्ठ व समस्त शिवसैनिक व समस्त मित्र मंडळी, भुसावळ यांनी केले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या