Sunday, June 21, 2026
Homeजळगावभुसावळ येथे हनुमान व्यायाम शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा     

भुसावळ येथे हनुमान व्यायाम शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा     

भुसावळ येथे हनुमान व्यायाम शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा                              भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            येथील वार्ड नंबर 25 मधील हनुमान व्यायाम शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सोनल ताई महाजन , छाया ताई देशमुख व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

 

कार्यक्रमात योग गुरु कोमल कालोचे यांनी योगा विषयी माहिती दिली व प्रात्यक्षिके सादर करून आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे लक्षात आणून दिले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या