Tuesday, September 22, 2026
Homeजळगावकिसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन माधवराव पाटील

किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन माधवराव पाटील

किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन माधवराव पाटील

रावेर   खानदेश  लाईव्ह  न्युज   प्रतिनिधी      भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रावेर येथील नितीन माधवराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण शशिकांत चौधरी यांनी ही निवड जाहीर केली.

नितीन पाटील यांच्या निवडीबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आमदार राजू मामा भोळे, आमदार अमोल जावळे, आमदार नंदूभाऊ महाजन तसेच भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी अभिनंदन केले.

तसेच महाराष्ट्र प्रदेश सदस्य सुरेशभाऊ धनके, नगराध्यक्ष संगीता महाजन, सभापती प्रल्हाद पाटील,भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ शिंदे, डॉ. संदीप पाटील नगर सेवक पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष रवी पाटील, सूर्यकांत देशमुख, सी. एस. पाटील सर, खजिनदार राजन लासुरकर, जिल्हा चिटणीस विजय महाजन गटनेते अमोल पाटील आदींनी नितीन पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या