रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी
रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
सर्वप्रथम माजी नगराध्यक्ष
मा. हरीश शेठ गनवाणी
माजी नगरसेवक अरुण शिंदे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून . तसेच अजबराव पाटील व कामगार नेते दिलीप कांबळे यांनी दीप व धूप पूजन केले भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मा.जगदीश घेटे यांनी प्रास्ताविक केली प्रा.संदीप ढापसे राजेंद्र अटकाळे , जे. व्ही. तायडे (सर) मनोहर गाढे तसेच संस्थेचे संचालक अशोक हरी घेटे दशरथ शामराव घेटे सरफराज तडवी विलास लहासे निलेश तायडे प्रवीण घेटे सी.आर. पाटील,पांडुरंग महाजन अहमद इक्बाल सर अनिल सोनवणे,इत्यादी वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी निलेश तायडे यांनी आभार मानले


