Monday, November 9, 2026
Homeजळगावराजस्थानी विप्र समाज व जैन सिमानान गोरगरीबांना दिपावली "फराळ वाटप !

राजस्थानी विप्र समाज व जैन सिमानान गोरगरीबांना दिपावली “फराळ वाटप !

राजस्थानी विप्र समाज व जैन सिमानान
गोरगरीबांना दिपावली “फराळ वाटप !

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यावर्षीही साकेगाव जवळील वांजोळा रोडवरील झोपडपट्टीतील” गोर गरीब महिला पुरुष व बालकांना दिवाळी निमित् फराळाचे वाटप करण्यात आले .
याप्रसंगी राजस्थानी वि प्र संघटनचे अध्यक्ष विनोद शर्मा, जैन समाजातील, जे .बी . कोटेचा, भावसार समाजाचे जेष्ठ नागरीक अरुण भाऊ भावसार यांच्या उपस्थित होते .
यावेळी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .
नंतर पाटील मळा येथील मणियार हॉल परीसरांतील गरीब मुस्लीम भगिनींनाही फराळ व शुभेच्छा देण्यात आल्या,
या वेळी कार्तिक शर्मा, सिध्देश शर्मा, सुनिल ठाकूर , सुरेश अग्रवाल, विजु सावदेकर, जयंतीलाल सुराणा व गौतम चोरडिया, अतुल ताथेड तसेच सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या