Saturday, November 28, 2026
Homeजळगावमुक्ताईनगर: पिंपरीनांदू तालुका मुक्ताईनगर येथे संविधान दिवस उत्साहात.

मुक्ताईनगर: पिंपरीनांदू तालुका मुक्ताईनगर येथे संविधान दिवस उत्साहात.

मुक्ताईनगर: पिंपरीनांदू तालुका मुक्ताईनगर येथे संविधान दिवस उत्साहात.
मुक्ताईनगर      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     तालुक्यातील पिंपरी नांदूर ग्रामपंचायत ला संविधान दिवस साजरा करण्यात आला संविधानाबाबत मनोगत मंगेश इंगळे यांनी मांडले व भारतीय संविधान उद्देशिका मधुकर भोई यांनी हात पुढे करून प्रतिज्ञा दिली . प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सरपंच व गावकरी , सरपंच प्रतिभा अशोक पाटील माजी सरपंच सुधाकर निकम, सदस्य किशोर पेटारे, विजय भालेराव, सुधाकर तायडे, कडू तायडे ,तुषार भालेराव, सचिन भालेराव, पन्नालाल भोई ,मधुकर भोई, किशोर भोई मंगेश इंगळे, प्रमोद भोई, जयप्रकाश निकम, दिनकर निकम, ग्रामपंचायत अधिकारी कैलास भगत शिपाई समाधान कोळी पाणीपुरवठा कर्मचारी विकास कोळी आदी उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या