Wednesday, August 26, 2026
Homeजळगावनिधन वार्ता ग. भा. शकुंतलाबाई मुराई

निधन वार्ता ग. भा. शकुंतलाबाई मुराई

निधन वार्ता
ग. भा. शकुंतलाबाई मुराई

भुसावळ ( प्रतिनिधी ) येथील शिवदत्त नगर मधिल रहिवासी ग. भा. शकुंतलाबाई रामदुलारे मुराई वय वर्षे ८८ यांचे २८ रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्या मुद्रांक विक्रेता अशोक मुराई यांच्या मातोश्री होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या