Monday, July 6, 2026
Homeगुन्हाघरात एकट्या असलेल्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल!

घरात एकट्या असलेल्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल!

घरात एकट्या असलेल्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल!

Oplus_131072

<img class

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावात शेतातील घरात एकट्या असलेल्या महिलेच्या घरात शिरुन तिच्यासोबत अश्लिल वर्तन करीत विनयभंग केला. ही घटना जळगाव तालुक्यातील एका गावात दि. १८ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रभाकर महाले (वय ४०, रा. पिलखेडा, ता जळगाव) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. दि. १८ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास ती महिला शेतातील एका घरात एकटी असतांना संशयित प्रभाकर महाले हा त्या महिलेच्या घरात शिरला. त्याने महिला झोपलेली असतांना तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

दरम्यान, पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित प्रभाकर महाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ किरण आगोने करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या