Sunday, June 29, 2025
Homeजळगावमहाराष्ट्र राज्य परिट सेवा मंडळातर्फे संतोष शेलोडे यांचा सत्कार!

महाराष्ट्र राज्य परिट सेवा मंडळातर्फे संतोष शेलोडे यांचा सत्कार!

महाराष्ट्र राज्य परिट सेवा मंडळातर्फे संतोष शेलोडे यांचा सत्कार!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील खान्देश लाईव्ह न्युज चे संपादक संतोष भाऊ शेलोडे यांची मराठी पत्रकार संघाच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

पत्रकार संतोषभाऊ शेलोडे यांची दिनांक 23/6/25 पुणे येथे मा. नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार परिट सेवा संघाच्या वतीन जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री कैलाशजी शेलोडे, रमेशजी ठाकरे(संस्था अध्यक्ष), नरेंद्रजी वाघ(तालुका अध्यक्ष),गोपालजी बाविस्कर,लक्ष्मण शेलोडे,बिसन बाविस्कर, रविंद्र वाघडे, सुधाकर सपकाळे वामन सपकाळे, रविंद्र वाघळे इ. समाज बांधवांनी केला आहे .
या प्रसंगी संतोषभाऊ शेलोडे हे निर्भिड , निस्वार्थी पत्रकारीता करतात त्यांच्या या नियुक्तीने परिट समाजाला बहुमान प्राप्त झाला असल्याची प्रतिक्रिया समाज बांधवांनी सत्कार करतांना दिली आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या