Wednesday, August 26, 2026
Homeजळगावजळगाव जिल्हा आदिवासी मन्नेवार समाज भुसावळ तर्फे आखाडी पुजाचे भव्य आयोजन.

जळगाव जिल्हा आदिवासी मन्नेवार समाज भुसावळ तर्फे आखाडी पुजाचे भव्य आयोजन.

जळगाव जिल्हा आदिवासी मन्नेवार समाज भुसावळ तर्फे आखाडी पुजाचे भव्य आयोजन.

भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      सालाबाद प्रमाणे यंदाही आदिवासी मन्नेवार समाज भुसावळ यांच्या वतीने 20 जुलै रविवार रोजी आखाडी पूजेचे आयोजन करण्यात आले होते, शहरातील शिवाजीनगर ते 15 बंगला पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये दरवर्षाप्रमाणे यंदाही महू येथून पोतराज आले होते हे मिरवणुकीचे

 

 

मुख्य केंद्रबिंदू ठरले पोतराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी भुसावळ मन्हेवार समाजाचे अध्यक्ष , सुरेश वाघमारे उपाध्यक्ष जय भंडारी सचिव गोपाल म्यांद्रे सहसचिव सुनील तल्लारे कोषाध्यक्ष देवेंद्र पोगल्लु सह कोषाध्यक्ष कुणाल एन्मेकर सल्लागार गणेश बत्तुलु अशोक मासेमार सदस्य विजय पुल्लीगिरी तुषार सुरे सोनु गणकर हरीश पुल्लेवार मनिष एन्मेकर हरीश बत्तुलु आदित्य बारसे हेमंत मलेल्लु यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या