एक पेड माँ के नाम अंतर्गत सरदार वल्लभाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वृक्षारोपण

यावल दि.२४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आज गुरुवार दि.२४ जुलै रोजी
एक पेड माँ के नाम अंतर्गत यावल येथील सरदार वल्लभाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वृक्षारोपण” करण्यात आले.
सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “एक पेड माँ के नाम” या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत शाळेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप माहेश्वरी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास प्रशांत फेगडे सर यांच्यासह सौ.तेजस्विनी वाणी,सौ. सविता बारी,मनिषा बडगुजर सौ. प्रवीण पाचपांडे सौ.अर्चना महाजन शिक्षक व सौ.कुसुमालक सौ. मीनाक्षी वारके,योगेश तळले, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिश्रम घेतले .

