Friday, May 1, 2026
Homeजळगावतळवेल येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अर्जुन इंगळे यांची बिनविरोध निवड

तळवेल येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अर्जुन इंगळे यांची बिनविरोध निवड

तळवेल येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अर्जुन इंगळे यांची बिनविरोध निवड

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            वरणगाव ता भुसावळ दि २३ ऑगस्ट :
तालुक्यातील तळवेल येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अर्जुन ओंकार इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोसायटीच्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली.

या प्रसंगी सर्व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. श्री अर्जुन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचे कार्य अधिक गतिमान आणि पारदर्शक होईल,असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. निवडीनंतर श्री.इंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व सर्व सदस्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या