सोयगाव होमगार्ड पथका व्दारे होमगार्ड वर्धापन दिन संपन्न

सोयगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दिनांक 14/12/2025 रोजी होमगार्ड पथक कार्यालय सोयगाव तर्फे 79 वा होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या
परिचारिका होमगार्ड पथक कार्यालयाचे पथक प्रमुख श्री कडुबा बावस्कर ,अंशकालीन लिपिक श्रीकृष्णा शेवाळकर , शिपाई योगेश बोखारे ,होमगार्ड राज मोहम्मद शेख ,ऋषी काळे , नाना काळे , समाधान काळे, गजानन बागुल, दिनेश काळे ,
डॉ. अनिकेत घोडके वैद्यकीय अधिकारी , डॉ. निखात जहा श्रीमती. मंगला हिवर्डे अधिपरिचारिका, श्री. सुनील वानखेडे , समुपदेशक श्रीमती. निर्मला जेठे ,श्रीमती सुशीला बाई रोकडे , श्रीमती ज्योती चणाल , श्री. कैलास पाटील , श्री. असलम पठाण , श्री. संजय झालवार व होमगार्ड मोठया संख्येने उपस्थित होते .

