गजानन गृप तर्फे भुसावळ ते शेगाव यात्रेचे आयोजन !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ येथील गजानन महाराज सेवा ग्रुप तर्फे भुसावळ ते शेगांव पायी वारी चे आयोजन करण्यात आले आहे.या पदयात्रेची सुरुवात दि. १ जानेवारी २०२६ ला सकाळी ७ वा अष्टभुजादेवी मंदीरा पासुन प् होणार आहे.सदरच्या पदयात्रेत ज्या भक्तांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी दि.३१ डिसेंबर २०२५ पर्यंत खालील
आयोजकांकडे (निशुल्क) नांव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे
- अध्यक्ष-राजेंद्र एन. पाटील मो. नं 9226572801
प्रोफेसर कॉलनी, भुसावळ - कौस्तुभ आर. देवधर मो.9975135603
- योगेश ठाकूर (पिंटू ठाकूर) मो.८०८०९४३०७४
- शरद सी. देवरे मो. 7798279157
- गजानन फर्निचर, पद्माकर जैन मो.9823855754
- संतोष शेलोडे (पत्रकार) मो. 7083411000
- अमित रमेशचंद्र अग्रवाल मॉर्डन रोड, भुसावळ मो. 7588439439
- दुर्गा महाराज गजानन मंदीर, कंडारी मो.9766835021
- विवेक (विक्की) चिरमाडे मो. 7588613578 यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी .

