Sunday, May 3, 2026
Homeजळगावनायगाव किनगाव परिसरात बिबट्याने एका वासराचा बळी घेतला.

नायगाव किनगाव परिसरात बिबट्याने एका वासराचा बळी घेतला.

नायगाव किनगाव परिसरात बिबट्याने एका वासराचा बळी घेतला.

यावल        खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 दि.२२
यावल तालुक्यातील नायगाव किनगाव परिसरात प्रसाद धर्माधिकारी महाराज यांच्या वाड्यात आज गुरुवार दि.२२ जानेवारी २०२६ च्या रात्रीच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करून एका लहान वासराचा बळी घेतल्याने नायगाव किनगाव परिसरात शेतकरी वर्गात नागरिकांमध्ये ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी यावल वन क्षेत्रपाल यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तालुक्यातील ग्रामस्थांमधून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या