दा दे ना भोळे महाविद्यालयाच्या 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 98.49%

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 2
येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचा 12 वी वर्गांचा निकाल आज जाहीर झाला, सदर निकाल खालील प्रमाणे
12 वी विज्ञान विभाग 98.49 %
प्रथम क्रमांक इंगळे सिद्धी शंकर 512 मार्क 85.33%
व्दितीय क्रमांक फिरके चिन्मय विजय 507 मार्क 84.50 %
तृतीय क्रमांक महाजन साकेत उज्ज्वल 504 मार्क 84 %
12 वी कला विभाग 45.83%
प्रथम क्रमांक कुमारी भालेराव समीक्षा अजय 492 मार्क 82 %
व्दितीय क्रमांक आहुजा तनिषा अनिलकुमार 326 मार्क 54.33 %
तृतीय क्रमांक – कु. व्हॅलेंटाईन मरियम जॉन 322 मार्क 53.67%
12 वी वाणिज्य विभाग 52.94 %
प्रथम क्रमांक :- वारके चंदना प्रवीण 385 मार्क 64.17%
व्दितीय क्रमांक :- ठाकूर दिशा अजयसिंग 404 मार्क 67.33.%
तृतीय क्रमांक – कुमारी कोल्हे नंदिनी योगेश 403 मार्क 67.17%
उपरोक्त यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .आर. पी. फालक, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असे प्रसिद्धी प्रमुख प्रा .डॉ. संजय चौधरी यांनी कळविले आहे

