Friday, May 1, 2026
Homeजळगावफालकनगर बस स्टॉप परिसरात भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

फालकनगर बस स्टॉप परिसरात भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

फालकनगर बस स्टॉप परिसरात भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

यावल. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि.१
सालाबादप्रमाणे सृष्टीचे रचनाकार व कामगारांचे दैवत असे भगवान विश्वकर्मा जयंती साजरी यावल येथील पालक नगर परिसरात मोठ्या उत्साहात करण्यात आली.

यावल शहरातील फालकनगर जवळील भगवान विश्वकर्मा चौकाचे फलकाचे पूजन व पुष्पहार घालून तिथं सर्व समाज बांधवांनी उपस्थिती दिली व त्या फलकाला पुष्पहार घातले त्या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष चेतन आढळकर नगरसेवक उमेश फेगडे राकेश कोलते,रोशन येवले,दिलीप वाणी,सुरेश आढळकर,दिलीप आढळकर,राजू आढळकर,संतोष आढळकर,सुभाष दांडेकर,रघु अढळकर,किशोर निवतकर, गोविंदा आढळकर,भैय्या आढळकर,पप्पू अढळकर,चरण आढळकर,उज्वल कानडे,भूषण फेगडे,कोमल इंगळे,सोहन कोळंबे, नितीन बारी इत्यादी सर्व समाज बांधव व युवा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या