आमदार जावळे,महिला मंडळ यांच्यासह सर्व जातीधर्मातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२० येथे आमदार अमोलदादा जावळे यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर मधे श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ,शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजक महिला मंडळ आणि सर्व जाती धर्मातील स्त्री- पुरुषांच्या, लोकप्रतिनिंच्या उपस्थितीत शिवप्रतिमा पुजन, श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवरांमध्ये डॉ.कुंदन फेगडे, प्राध्यापक मुकेश येवले,प्रभाकर सोनवणे,राकेश कोलते,भगतसिंह पाटील,उमेश फेगडे,निलेश गडे,बोदडे नाना,एम. बी.तडवी सर,पी.एस.सोनवणे सर, गोपालसिंग पाटील,डॉ.प्रा.हेमंत येवले,
डॉ.शंतनू देशपांडे,कृष्णा पाटील,बाळासाहेब येवले,सईद शेख,शहाजी येवले,शरद कोळी,
दत्तु पेटारे,बाळासाहेब कोलते,गणेश महाजन,
तुकाराम बारी, अरुण लोखंडे,कामराज घारू,डॉ. विवेक अडकमोल,नगरसेवक बाळू फेगडे, इतबार तडवी ,योगेश चौधरी,पराग सराफ,रोशन येवले, विजय नन्नवरे,सागर चौधरी,निलेश बारी,आकाश चोपडे,दिलीप वाणी,कदीर खान,मनोज येवले,
भुषण फेगडे,निलेश बेलदार,वीर येवले, अतुल
भोसले,गोटू न्हावकर,अशोक पाटील,व्यंकटेश बारी, महेंद्र येवले,विलास येवले इत्यादी तसेज माजी नगरसेवक पदाधिकारी,स्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते व भुषण येवले,राहुल निंबाळकर,प्रवीण जासूद,राहुल येवले,सुनिल येवले,विजय कोल्हे,अनिकेत येवले,सचिन येवले,
वासुदेव वाघ,हर्षल यादव,राम यादव,निलेश इंगळे,
समाधान डुबले,गणेश कोल्हे,शिवाजी बेलदार,
तुषार येवले,चेतन येवले,समाधान पाटील, संजय भगत,मयुर वाघ,हर्षल कोळी,देवेश कदम,दिनेश सूर्यवंशी,कैलास फरतडे,भोला साबळे, विक्की येवले व श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

