Wednesday, April 29, 2026
Homeजळगावअमृत भारत एक्सप्रेस चे उद्घाटन   

अमृत भारत एक्सप्रेस चे उद्घाटन   

अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन       

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – स्थानकावर भव्य स्वागत बनारस पुणे व अयोध्या लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन अमृत भारत विशेष रेल्वे गाड्यांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले . भुसावळ स्टेशनवर या रेल्वे गाड्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे . स्टेशन फुलांनी सजविण्यात आले होते .
केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व मान्यवरांनी यांनी हिरवा झेंडा दाखवून या गाडीस रवाना केले . याप्रसंगी प्रतिष्ठा मंडळाच्या रजनी सावकारे , भाजप गटनेते युवराज लोणारी , नगरसेवक किरण कोलते , उद्योगपती मनोज बियाणी , रेल्वे डीआर एम पुनित अग्रवाल , रेल्वे अधिकारी , जी आर.पी स्टाफ आदि उपस्थित होते . या नविन गाडीमुळे अयोध्या व काशी जाणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध झाल्या चे नामदार रक्षा खडसे यांनी सांगितले .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या