Sunday, May 3, 2026
Homeजळगावभुसावळ राजपूत समाज तर्फे सत्कार सोहळा व जयंतीनिमित्त महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन !

भुसावळ राजपूत समाज तर्फे सत्कार सोहळा व जयंतीनिमित्त महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन !

भुसावळ राजपूत समाज तर्फे सत्कार सोहळा व जयंतीनिमित्त महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन !

 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – ४ मे रोजी भुसावळ येथे भुसावळ सकल राजपूत समाज भुसावळ शहर व तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेने तर्फे सत्कार सोहळा व जयंतीनिमित्त महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

 

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व भुसावळ शहर तसेच तालुका समाज बांधव यांचे तर्फे दिनांक 4 मे 2026 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत विविध मान्यवरांचा विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या समाज बांधवाचा सत्कार तसेच जयंती मिरवणूक संदर्भात चर्चा विचार विनिमय करण्यात येणार आहे. बैठक संध्याकाळी ठीक 6 वाजेला चालू होईल तसेच बैठक संपल्यानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बैठकीचे ठिकाणस्टार लॉन, वांजोळा रोड,भुसावळ आहे तसेच बैठकीची वेळ सायंकाळी 6 वाजता आहे सभेनंतर आठ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे .

 

तरी सर्व समाज बांधव मागील वर्षीचे समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, समिती सदस्य तसेच भगिनी यांना देखील बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक दामोदर राजपूत,संदीप राणा,सारिका पाटील,मीना पाटील,कविता पाटील, आनंदा पाटील व समाजबांधव यांचे तर्फे करण्यात आलेले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या