Saturday, May 16, 2026
Homeआरोग्यकुरवेल येथे जनजागृती करून डेंग्यू दिवस केला साजरा

कुरवेल येथे जनजागृती करून डेंग्यू दिवस केला साजरा

कुरवेल येथे जनजागृती करून डेंग्यू दिवस केला साजरा.

भडगाव  प्रतिनिधी खान्देश लाईव्ह न्युज सतीश पाटील

जिल्हा आरोग् जयय अधिकारी-डॉ सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांचे सूचनेनुसार

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली…

आज दिनांक-१६ मे २०२६ शनिवार रोजी जागतिक डेंग्यु दिनाच्या निमित्ताने , प्राआकेंद्र-चहार्डी अंतर्गत उपकेंद्र-कुरवेल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या चौकामध्ये,

डासांमुळे होणारा डेंग्यू, चिकूनगुणिया आणि हिवताप विषयी ग्रामस्थांना प्रतिबंधात्मक उपाय योजना व आरोग्य विषयक माहिती देऊन डेंग्यू अजराबाबत जनजागृती करण्यात आली.

 

जगदीश बाविस्कर, तालुका आरोग्य सहाय्यक- विजय देशमुख

यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना डेंग्यू आजाराविषयी समुपदेशन केले की,

हिवताप (Viral Fever): अचानक ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा ही लक्षणे दिसतात. पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे

 

 

 

प्रसंगी.. आरोग्य सेवक- अरविंद पाटील, आरोग्य सेविका- छाया धनगर, गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या