Monday, June 15, 2026
Homeजळगावसाने गुरुजी विद्यालयात दि. १६ पासून इयत्ता १० वी माहे जून /...

साने गुरुजी विद्यालयात दि. १६ पासून इयत्ता १० वी माहे जून / जुलै २०२६ ची पुरवणी परीक्षा सुरू.

साने गुरुजी विद्यालयात दि. १६ पासून इयत्ता १० वी माहे जून / जुलै २०२६ ची पुरवणी परीक्षा सुरू.

 

यावल        खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           दि.१५

नगरपरिषद संचालित पी.एम.श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल केंद्र

क्रमांक ३७७५ येथे दि.१६ जून पासून इयत्ता १० वी जून / जुलै २०२६ ची पुरवणी परीक्षा सुरू होत आहे.तरी सदरील केंद्रावर परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हजर राहावे असे आव्हान केंद्र संचालक विलास आनंदा काटकर सर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या