Wednesday, July 1, 2026
Homeजळगावप्रांत, तहसीलदार यांच्या उपस्थितीत न्हावी येथे मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम...

प्रांत, तहसीलदार यांच्या उपस्थितीत न्हावी येथे मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम संपन्न.

प्रांत, तहसीलदार यांच्या उपस्थितीत न्हावी येथे मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम संपन्न.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                दि.१

तालुक्यातील मौजे न्हावी प्र यावल येथे आज प्रांताधिकारी बबनराव काकडे,तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर यांच्या उपस्थितीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

मतदार यादी चा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत SIR कार्यक्रमाबाबत सर्व BLO,BLO assistant ( आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका ), BLO superviser ( ग्राम महसूल अधिकारी),BLA यांची बैठक घेण्यात आली.तसेच बीएलओ यांनी घरोघरी भेट देऊन EF फॉर्म भरून घेणे आणि डिजिटायझेशन करणे काम करण्यात आले.

 

बबनराव काकडे,मतदार नोंदणी अधिकारी रावेर विधानसभा मतदारसंघ श्रीमती मोहनमाला नाझीरकर,सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी,BLO आणि BLO सहाय्यक,BLA,मंडळ अधिकारी फैजपूर,ग्राम महसूल अधिकारी न्हावी प्र यावल,उमेश बेंडाळे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या