Tuesday, September 8, 2026
Homeजळगावमनपाची महासभा ८ जुलै रोजी होणार !

मनपाची महासभा ८ जुलै रोजी होणार !

मनपाची महासभा ८ जुलै रोजी होणार !

 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – महानगरपालिकेची आगामी महासभा येत्या ८ जुलै २०२६ रोजी, बुधवारी सकाळी ११ वाजता प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

या महासभेच्या विषयपत्रिकेवर एकूण १९ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. भिकमचंद जैन व्यापारी संकुलातील जागा भाडेतत्त्वावर देणे आणि संकुलातील शासकीय कार्यालयांच्या भाड्याचे पुनर्निरधारण व नूतनीकरण करणे, महानगरपालिका संचलित सेमी-इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या बालवाडी वर्गांसाठी शिक्षिका व मदतनीस यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. यात अशासकीय प्रस्तावही मांडण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या