Wednesday, July 29, 2026
Homeजळगावनिधन वार्ता : रमेश चौधरी 

निधन वार्ता : रमेश चौधरी 

निधन वार्ता : रमेश चौधरी 

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ येथील श्रीराम नगर मधील रहिवाशी स्व. रमेश मुकुंदा चौधरी वय 82 यांचे २७ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे . ते मागील 62 वर्षांपासून हॉटेल काशिनाथ भुसावळ येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते . त्यांच्या पश्चात पत्नी लीलाबाई रमेश चौधरी व पुतण्या कुंदन नामदेव चौधरी असा परिवार आहे . त्यांचा स्वभाव मनमिळावू होता व कोणाच्या ही दुखा सुखात ते सहभागी होत त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या