Tuesday, August 11, 2026
Homeजळगावजय मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान तर्फे गणेश उत्सव वासा पूजन व भुसावळ तालुका...

जय मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान तर्फे गणेश उत्सव वासा पूजन व भुसावळ तालुका कबड्डी प्रीमियर लीग उद्घाटन उत्साहात !

जय मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान तर्फे गणेश उत्सव वासा पूजन व भुसावळ तालुका कबड्डी प्रीमियर लीग उद्घाटन उत्साहात !

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             शहरात जय मातृभूमी क्रिडा प्रतिष्ठान तर्फे ९ ऑगस्ट रोजी गणेश उत्सव वासा पूजन आणि भुसावळ तालुका कबड्डी प्रीमियर लीग उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी वाद्य , कबड्डी मॅट,आणि शस्त्रपूजन ही करण्यात आले.

 

Oplus_131072

सोहळ्यासाठी भाजपा जळगाव जिल्हा पूर्व जिल्हा सरचिटणीस व गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकीताई पाटील,प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनीताई सावकारे
भुसावळ नगरीच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलाजाताई नारखेडे ,ओबेनोल फाउंडेशनचे अध्यक्ष अश्विन परदेशी , डॉ .डी पी पाटील सर,जळगांव महापालिका नगरसेवक नितीन बर्डे , राजेंद्र आवटे,दीपक धांडे,महेंद्र मांडे,वासुदेव इंगळे तसेच सहभागी संस्था रोटरी क्लब,प्रणिता

 

Oplus_131072

प्रतिष्ठान,भक्ती शक्ती शिवकालीन आखाडा,भाग्यवेद अकॅडमी, राष्ट्रसेवा समिती, उत्कर्ष कलाविष्कार संस्था,माय फिटनेस क्लब, क्रीडाभारती,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान,जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन, सूर्यकन्या तापी नदी ग्रुप, सतेज क्रीडा मंडळ भुसावळ चे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते मंडळाचे वासा पूजन करण्यात आले
तसेच कार्यक्रमात जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या स्थापनेपासून म्हणजे 13 मे 1992 पासून ते आतापर्यंतच्या कालावधीचा प्रवास व गणेश उत्सव आरास चा व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व खेळाडू यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या