निधन वार्ता
भगवानचंद हिरालाल चंदन
भुसावळ – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील वरणगाव रोडवरील हॉटेल पालखी जवळील त्रिमूर्ती नगर मधील रहिवासी व रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी भगवानचंद हिरालाल चंदन उर्फ भगवान पैलवान (वय 77)यांचे दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री 12:20 वाजता निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 12 रोजी सकाळी 11वाजता राहत्या करून निघेल . सामाजिक कार्यात ते नेहमी सहभागी होत असत . त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे . त्यांचा पश्चात भाऊ,चार मुलं,सुना, नातवंडे असा परिवार आहे.सुरज चंदन, गब्बर चंदन, ॲड.प्रकाश चंदन, सोनू चंदन यांचे वडील तर रामचरण चंदन, गब्बू चंदन, ॲड.राजेंद्र चंदन यांचे मोठे बंधू तसेच पारस चंदन, ॲड.संगीता चंदन – परदेशी, ॲड.धवल चंदन, राजा चंदन, निलम चंदन यांचे काका होत.

