Thursday, September 17, 2026
Homeजळगावनिधन वार्ता प्रभाकर सावळाराम नाईक आज अंत्ययात्रा

निधन वार्ता प्रभाकर सावळाराम नाईक आज अंत्ययात्रा

निधन वार्ता

प्रभाकर सावळाराम नाईक
आज अंत्ययात्रा

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ : शारदा नगरातील एन. के. नारखेडे शाळेजवळील महागणपती प्लाझा मधील रहिवासी तथा आयुध निर्माणी भुसावळचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर सावळाराम नाईक (वय 80) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार, 16 रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन मुली, सून, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ते आयुध निर्माणी भुसावळचे कर्मचारी तथा पुरोहित तुषार नाईक यांचे वडील होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या