Tuesday, November 17, 2026
Homeजळगावशिवसेनाप्रमुख यांच्या स्मृती दिनानिमित शालेय साहित्य वाटप

शिवसेनाप्रमुख यांच्या स्मृती दिनानिमित शालेय साहित्य वाटप

शिवसेनाप्रमुख यांच्या स्मृती दिनानिमित शालेय साहित्य वाटप

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
हिंदुरुदय सम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ शहर येथे शिवसेना शहर प्रमुख गणेश चौधरी यांच्या आयोजनातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिभाताई विधानसभा संपर्कप्रमुख बालाजी पठाडे , महिला आघाडी शहर प्रमुख पल्लवी जैन, रेल कामगार सेनेचे ललित मुथा , प्रा . उत्तमराव सुरवाडे , सह समन्वयक तालुका संघटक अनिल भाऊ महाजन , शहर संघटक सुनील गायकवाड , उपशहर प्रमुख राकेश खराडे , उपशहर प्रमुख नवी पटेल , कट्टर शिवसैनिक नमा शर्मा, समाजसेवक विलास जाधव , बल्लाळेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश चौधरी , दीपक सूर्यवंशी , शिवसैनिक विशाल अत्रे , थार्वेस , किरण , ओम सोनवणे , कृष्णा नगर परिसरातील सर्व गोरगरीब लहान मुलं सर्व शिवसैनिक व महिला उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या