Monday, November 23, 2026
Homeजळगावयावल येथील भूषण नगरे यांना, माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार...

यावल येथील भूषण नगरे यांना, माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान

यावल येथील भूषण नगरे यांना, माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान

आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने, जळगाव येथे झाला सन्मान.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   दि.२४
यावल येथील भूषण नगरे यांना माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार जळगाव येथील अल्प बचत भवन कार्यालयात आज आज रविवार दि.२२ रोजी आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला यावेळी अमोल सिंधुताई अनशाबा बन नायब तहसीलदार एरंडोल,सतीश बाविस्कर सहा. कृषी अधिकारी पालघर,शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार,
शशिकांत पाटील उपसंपादक पोलिस टाईम्स, नीता सतीश बाविस्कर ग्रा.पं.अधिकारी,
हाजी अब्दुल मजीद जकरिया, एकता संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख,हाजी अजमल शाह, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील पुरस्कारार्थी व त्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी व इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अली अंजुम रिझवी यांनी केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष फारुख शाह नौमानी आणि वृत्त प्रभात समूह, जळगाव जिल्हा यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या