Sunday, May 3, 2026
Homeजळगावयावल येथील वनरक्षक अमर बारेला यांनी संघर्ष अकॅडमी फैजपूर येथे विद्यार्थ्यांना मोलाचे...

यावल येथील वनरक्षक अमर बारेला यांनी संघर्ष अकॅडमी फैजपूर येथे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावल येथील वनरक्षक अमर बारेला यांनी संघर्ष अकॅडमी फैजपूर येथे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावल दि.३०   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
संघर्ष अकॅडमी फैजपूर,येथे यावल वनविभाग येथील कार्यरत असलेले वनरक्षक अमर बारेला यांनी , संघर्ष अकॅडमी फैजपूर येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल अमोल मार्गदर्शन करत असताना पेसा कायद्या १९९६ अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुविधा व त्याचे हक्क अधिकार बदल विशेष मार्गदर्शन दिले तसेच जंगल संरक्षण विषयी सखोल मार्गदर्शन केले.संघर्ष अकॅडमी चे संचालक विशाल वाघ व तसेच मार्गदर्शक प्रवीण तायडे यांनी,वनरक्षक अमर बारेला यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
संघर्ष अकॅडमी फैजपूरचा माध्यमातून खालील प्रमाणे बॅच
घेतली जाते.पोलिस भरती,वन रक्षक व वनमजूर,आर्मी भरती अग्निवर,इंडियन नेव्ही,आरोग्य सेवक ग्रामसेवक RRB Group D अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सूट आहे, तसेच संचालक म्हणून विशाल सविता अरुण वाघ व मुख्य मार्गदर्शन प्रवीण हिरालाल तायडे आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या